Google Play वरील ऑफर वापरणे

ऑफर टॅब हे तुमच्या Play Store खात्यामधील नवीन गंतव्यस्थान आहे, जे अ‍ॅप्स, गेम, चित्रपट आणि बर्‍याच गोष्टींसाठी डील व ऑफर शोधण्यात तुम्हाला मदत करते. ते Android मोबाइल डिव्हाइसवरील Google Play Store अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. ऑफर एक्सप्लोर करण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टी आवश्यक असतील:

  1. भारत, इंडोनेशिया किंवा युनायटेड स्टेट्समध्ये असणे.
  2. Google Play सोबत काम करणारे Android मोबाइल डिव्हाइस असणे. सपोर्ट असलेल्या डिव्हाइसबद्दल अधिक जाणून घ्या.
  3. पालक, शाळा किंवा इतर संस्थेने व्यवस्थापित न केलेले Google Play खाते असणे. खाती कशी स्विच करायची ते जाणून घ्या.
  4. तुमच्या Google Play देशाशी जुळणारा बिलिंग पत्ता असणे. तुमचा Google Play देश कसा बदलावा हे जाणून घ्या.
टीप: विशिष्ट अ‍ॅप्स, गेम, चित्रपट आणि पुस्तकांसाठीच्या ऑफर आणि किमती स्थानानुसार व इतर पात्रता निकषांनुसार बदलू शकतात.

ऑफर कशा रिडीम केल्या जातात

अ‍ॅप्स आणि गेममधील सवलती व रिवॉर्डसाठी, अधिक जाणून घेणे आणि ऑफर रिडीम करणे यांकरिता अ‍ॅप किंवा गेममध्ये जाण्यासाठी, तुम्ही ऑफरवर टॅप करू शकता. पुस्तके, चित्रपट आणि गेम खरेदीवरील सवलतींसाठी, या ऑफर तुम्ही थेट Google Play वर रिडीम करू शकता. चेकआउट करताना सवलत थेट तुमच्या कार्टमध्ये लागू केली जाईल. 

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
16856065915247645352
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false